send link to app

MashalApp app for iPhone and iPad


4.8 ( 9088 ratings )
Utilities
Developer: Ashok Yadav
Free
Current version: 1.1.2, last update: 1 month ago
First release : 12 Sep 2024
App size: 49.52 Mb

शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल अ‍ॅप

मशाल अ‍ॅप हे शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत अ‍ॅप आहे. मशाल अ‍ॅप हे पक्ष नेतृत्व आणि शिवसैनिकांमधील संवाद आणि संपर्क वाढवण्यासाठी डिझाइन केले आहे. या नवीन अ‍ॅपद्वारे संवाद सोप्पा करणे, सहयोग वाढवणे आणि पक्षाची एकता बळकट करणे हे उद्दिष्ट आहे.

* मशाल अ‍ॅप ची मुख्य वैशिष्ट्ये:

* संवाद: पक्ष नेतृत्वाशी रिअल-टाइम संवाद साधा, महत्वाच्या अपडेट मिळवा, आणि व्हाट्सअप व फोनद्वारे आपली प्रतिक्रिया सहजपणे शेअर करा.

* पक्ष कार्यकारणी डिरेक्टरी : महाराष्ट्रातील शिवसेना नेत्यांचा डिरेक्टरी - त्यांच्या पदानुसार, जिल्हानुसार, विधानसभेनुसार, आणि विविध आघाड्यांनुसार.

* कामांचा आढावा : आपण करीत असलेले कार्य पोस्ट करा आणि इतर शिवसैनिक कसे सहभाग घेत आहेत हे पाहा.

* टास्क : आपल्याला सोपवलेले कार्ये जाणून घ्या आणि वेळेत पूर्ण करा.

मशाल अ‍ॅप द्वारे आपण आंतरिक संवादाला सुधारण्यास आणि अधिक सुसंगठित आणि सक्रिय पार्टी तयार करण्यास एक मोठा पाऊल उचलत आहोत.

शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा ला अधिक मजबूत बनवण्यासाठी आजच सामील व्हा!

आजच मशाल अ‍ॅप डाउनलोड करा आणि शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बळकट करा.

MashaalApp from Shivsena - Uddhav Balasaheb Thackeray is an official party app. It is designed to enhance communication and connectivity between our leadership and Shivsainiks. This innovative app is tailored to streamline interactions, foster collaboration, and strengthen the unity of our party.

Key Features:

Direct Communication: Engage in real-time conversations with party leaders, receive important updates, and share feedback seamlessly through our WhatsApp and Phone.
Leadership Directory: Find Shivsena leaders across Maharashtra by designation, district, vidhansabha, and various fronts (Aaghadi).
Party Activities: Post your local activities as a party member and see how other Shivsainik are participating.
Tasks: Know your assigned tasks and complete them on time.
With the Mashaal App, we are taking a significant step towards enhancing our internal communication and fostering a more cohesive and engaged party.

Join us in making the Shivsena - Uddhav Balasaheb Thackeray stronger and more connected than ever before!

Download the MashaalApp today and be a part of the future of Shivsena - Uddhav Balasaheb Thackeray.MashaalApp is a Communication platform for Shivsena - Uddhav Balasaheb Thackeray